नाशिकच्या पदाधिकाऱ्यांचे राऊतांवर टीकास्त्र

नाशिकच्या पदाधिकाऱ्यांना माजी नगरसेवकांना पालापाचोळा संबोधल्याने ठाकरे गटाचे माजी नगरसेवक प्रचंड नाराज झाले आहेत. त्यांनी शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली.

First Published on: January 9, 2023 9:33 PM
Exit mobile version