या स्टेशनवर बसताना दहावेळा विचार करा…

‘नवापुर’, महाराष्ट्र आणि गुजरातच्या बॉर्डरवर हे रेल्वेस्टेशन आहे. रेल्वे स्टेशनचा एक भाग महाराष्ट्रात तर दुसरा भाग गुजुरात मध्ये. विशेष म्हणजे स्टेशनवर एक बेंच आहे, ज्याचा निम्मा भाग महाराष्ट्रात आणि अर्धा गुजरातमध्ये आहे.

First Published on: May 7, 2020 9:57 PM
Exit mobile version