नवनीत राणा अन् रवी राणांच्या लव्हस्टोरीचा किस्सा

शिवसेना पक्षप्रमुख तसेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील मातोश्री या निवासस्थानी हनुमान चालिसा पठणाच्या मुद्द्यावर अपक्ष आमदार रवी राणा आणि अमरावतीच्या खासदार नवणीत राणा हे चर्चेत आले आहेत. अशातच राणा दाम्पत्य नेमके कोण आहेत, त्यांची लव्ह स्टोरी कशी आहे, या संदर्भात देखील सोशल मीडियावर चर्चा होत आहे. त्यांच्याबद्दल जाणून घेऊयात…

First Published on: April 25, 2022 1:48 PM
Exit mobile version