नवरात्रीत दिसा ट्रेंडी

नवरात्र म्हटली की, रास गरबा आणि दांडीया आलाच. यासाठी खास वेशभूषा आलीच. चनियाचोली हा पारंपरिक प्रकार या दिवसात आवर्जून घातला जात असला तरी झटपट नवरात्रीत झटपट तयार होण्यासाठी काही खास ऑप्शन आहेत ते कोणते पाहा.

First Published on: October 9, 2018 2:27 PM
Exit mobile version