यंदाच्या नवरात्रोत्सवातील नवरंगाचं जाणून घ्या महत्व

७ ऑक्टोबर २०२१ ला घटस्थापना होत आहे. अश्विन महिन्यात येणाऱ्या शारदीय नवरात्र उत्सवात नवरंगांना एवढं महत्व का दिलं जातं, तसंच यंदा कोणत्या तारखेला कोणत्या रंगाचं वस्त्र परिधान करावं, याची माहिती यातून जाणून घेणार आहोत.

First Published on: October 4, 2021 3:01 PM
Exit mobile version