नवाब मलिकांचा समीर वानखेडेंवर आरोप

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आणखी एक गंभीर आरोप केला आहे. समीर वानखेडे दोन व्यक्तींच्या मदतीने फोन टॅप करत असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला. नवाब मलिक यांनी मंगळवारी मुंबईत पत्रकार परिषद घेत हा आरोप केला आहे.

First Published on: October 26, 2021 5:38 PM
Exit mobile version