वानखेडेंविरोधात बोलल्याने नवाब मलिक यांना धमकीचा फोन

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी मागील काही दिवसांपासून एनसीबी अधीकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात गंभीर आरोप केले आहे. वानखेडेंवर केलेल्या आरोपांमुळे नवाब मलिकांना वेगवेगळ्या राज्यातून धमकीचे फोन येऊ लागले आहेत. राजस्थानमधून नवाब मलिकांना वानखेडेंविरोधात बोललात तर महागात पडेल अशा धमकीचा फोन आला आहे. यामुळे नवाब मलिक यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

First Published on: October 22, 2021 10:23 PM
Exit mobile version