नवाब मलिक हिवाळी अधिवेशनात करणार गौप्यस्फोट

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन वादळी होणार असल्याचं सूचक इशारा दिला आहे. अधिवेशनात माझ्यावर नाव घेऊन आरोप होतील. त्या आरोपांना उत्तर देताना अशी काही माहिती समोर आणणार आहे की ज्यामुळे भाजपच्या नेत्यांना राज्यात कुठे तोंड दाखवायला जागा उरणार नाही, असं नवाब मलिक म्हणाले. मलिक यांच्या वक्तव्यानंतर खळबळ उडाली आहे.

First Published on: October 29, 2021 4:59 PM
Exit mobile version