करण जोहरच्या निकटवर्तीयांना NCB चा समन्स

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासादरम्यान बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन समोर आले.  तेव्हापासून एनसीबीच्या रडारावर अनेक बॉलिवूडचे कलाकार होते. आता बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणी लोकप्रिय निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरच्या संबंधितांना एनसीबीने (NCB) समन्स बजावला आहे. त्यामुळे करण जोहर देखील एनसीबीच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता आहे
First Published on: December 20, 2020 3:37 PM
Exit mobile version