NCB मध्ये समीर वानखेडेंची कामगिरी कशी राहिली

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे मुंबई झोनचे संचालक समीर वानखेडे यांचा कार्यकाळ ३१ डिसेंबरला २०२१ ला संपला. त्यांनी सेवा मुदतवाढ मागितलेली नाही. एनसीबीने ही माहिती दिली. वानखेडे यांना यापूर्वी सप्टेंबरमध्ये चार महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. समीर वानखेडे यांनी मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाच्या तपासाचे नेतृत्व केल्यानं ते चर्चेत आले होते.

First Published on: January 1, 2022 2:17 PM
Exit mobile version