माझी राष्ट्रवादीवर कधीच नाराजी नव्हती

मी राष्ट्रवादीचा होतो, आहे आणि कायम राहणार अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली. तसंच, माझी राष्ट्रवादीवर कधीच नाराजी नव्हती. पवार कुटुंबात मला जाण्याचा अधिकार आहे. त्यामुळे, मी तिथे जाणार असं अजित पवारांनी स्पष्ट केलं.

First Published on: November 27, 2019 1:06 PM
Exit mobile version