छगन भुजबळ, जयंत पाटलांकडून बाळासाहेबांना आदरांजली

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सातव्या स्मृतीदिनानिमित्त शिवसैनिकांनी शिवतीर्थावर मोठी गर्दी केली आहे. दरम्यान, दिग्गज नेत्यांनीही बाळासाहेबांना अभिवादन केलं. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि जयंत पाटील यांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला.

First Published on: November 17, 2019 10:48 AM
Exit mobile version