सुप्रिया सुळेंचे तुफान कॉमेडी भाषण

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भूम-परांडा येथे राहुल मोटे यांच्या प्रचारासाठी सभा घेतली होती. या सभेत त्यांनी सरकारवर चौफेर टीका करताना आपल्या घरातील काही किस्से सांगितले. एकदा ऐकाच….

First Published on: October 13, 2019 9:00 AM
Exit mobile version