शरद पवार ईडी प्रकरण – राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक

मुंबई प्रदेश कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक दिसत असून, सरकार विरोधात घोषणा देत देत आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर या देखील सरकार विरोधात घोषणाबाजी करताना दिसत आहेत.

First Published on: September 27, 2019 12:06 PM
Exit mobile version