JNU प्रकरणावर राष्ट्रवादीची भाजप कार्यालयाबाहेर निदर्शनं

दिल्लीतील जेएनयूमध्ये रविवारी रात्री झालेल्या हल्ल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईतील भाजपच्या कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात घोषणाबाजी केली.

First Published on: January 6, 2020 2:23 PM
Exit mobile version