उपसभापती नीलम गोऱ्हेंनी मास्क घालत सभागृहात केला प्रवेश

चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला आहे. या वाढत्या कोरोनाच्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आज विधान परिषदेत खबरदारी घेण्यात आल्याचे पाहायला मिळाले. उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आज मास्क घालत सभागृहात प्रवेश केला.

First Published on: December 23, 2022 11:47 AM
Exit mobile version