घरातील गेस्टचे भन्नाट टास्क सदस्य करणार पुर्ण!

काल बिग बॉसच्या घरात पहिल्या पर्वातील सदस्यांनी हजेरी लावली. काल सदस्यांवर अतिथी देवो भव: हे साप्ताहिक कार्य बिग बॉस यांनी सोपवल आहे..आज घरातील गेस्ट सदस्यांना भन्नाट टास्क देणार आहेत.

First Published on: July 4, 2019 3:32 PM
Exit mobile version