मुंबईचे नवे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे

सचिन वाझे प्रकरणी वादात सापडलेले मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची बदली करण्यात आली आहे. त्यामुळे आता त्यांच्या जागेवर हेमंत नगराळे यांची मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

First Published on: March 17, 2021 9:01 PM
Exit mobile version