पुन्यांदा रंगणार मैफल, तैय्यार होsss!

सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमाचं दुसरं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यातून छोटे सूरवीर आपल्या सुरांनी रसिकांना मंत्रमुग्ध करणार आहेत. यावेळी गायक महेश काळे आणि संगीतकार अवधूत गुप्ते परीक्षकांच्या भूमिकेत असतील.

First Published on: August 12, 2018 3:37 PM
Exit mobile version