नवीन कोरोना किती घातक

ब्रिटन मधे नवीन कोरो ना व्हायरस सापडला..यामुळे पुन्हा जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे.भारतातही काही उपाययोजना करण्यात आल्या आहेत..पण खरच हा नवीन व्हायरस घातक आहे का यावर यूके मधील डॉक्टर संग्राम पाटील यांनी महत्वपूर्ण माहिती दिली आहे

First Published on: December 23, 2020 5:14 PM
Exit mobile version