सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची गर्दी

सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाचं भाविकांनी बाप्पाचरणी नतमस्तक होत स्वागत केले आहे. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात भाविकांनी तोबा गर्दी केली होती.

First Published on: January 1, 2021 7:03 PM
Exit mobile version