सुषमा अंधारेच्या संतांवरील वक्तव्यावर नीलम गोऱ्हे यांचे मौन

सुषमा अंधारे यांनी संत आणि वारकरी संप्रदायाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे सध्या नवा वाद निर्माण झाला आहे. याबाबत बोलताना विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी त्याबाबत न बोलता बॉल उद्धव ठाकरे यांच्या कोर्टात टाकलाय.

First Published on: December 14, 2022 7:43 PM
Exit mobile version