पीडितेची मृत्यूशी झुंज सुरू,नीलम गोऱ्हे यांची प्रतिक्रिया

भंडाऱ्यात मदतीचे आश्वसान देऊन एका ३५ वर्षीय विवाहित महिलेला जंगलात नेऊन तिच्यावर अत्याचार करत मारहाण केल्याची धक्कादायक घडली. या संदर्भात शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पीडितेच्या पाच शस्त्रक्रिया कराव्या लागणार आहेत. शिवाय ही घटना निर्भया सारखी असून पीडितेची झुंज सुरू असल्याचे अस निलम गोऱ्हे म्हणाल्या. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी या घटनेची दखल घेतली नाही. असं वक्तव्य नीलम गोऱ्हे यांनी केलं आहे.

First Published on: August 6, 2022 2:57 PM
Exit mobile version