निलेश राणेंचा विनायक राऊतांना टोला

नारायण राणे यांचे केंद्रामध्ये वजन आहे. त्यामुळेच आता चिपी विमानतळ मार्गी लागतंय. कोण हौसे गवसे नवसे खासदार झालेत म्हणून विमानतळ होत नाही. असा टोला माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांना लावला.

First Published on: September 14, 2021 3:52 PM
Exit mobile version