निलेश लंके यांचं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आवाहन

राज्यात दीड महिन्यात पुन्हा मविआचे सरकार येईल, असं भाकीत पारनेर विधानसभेचे आमदार निलेश लंके यांनी केलं. मात्र यानंतर पुन्हा एकदा लंके यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात चर्चा होतेय, पुढचे मुख्यमंत्री अजित पवार असतील, आपल्याला दादांना मुख्यमंत्री करायचं आहे, यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना कामाला लागा, असं आवाहन केलं आहे.

First Published on: February 10, 2023 4:17 PM
Exit mobile version