गायत्री- मयुरेशची तालिम लय भारी!

लवकरच निम्मा शिम्मा राक्षस हे बालनाट्य रंगभूमिवर येत आहे. या नाटकातून गायत्री दातार म्हणजेच सगळ्यांची लाडकी इशा रंगभूमिवर पदार्पण करत आहे.

First Published on: July 28, 2019 6:26 PM
Exit mobile version