नितेश राणे यांचा आदित्य ठाकरेंवर घणाघात

ठाकरे गटाचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यामातून मुंबई महापालिकेत शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर कशा प्रकारे प्रशासह बदलले जात आहेत. रस्ते दुरुस्तीच्या घोषणा करून त्या पूर्ण केल्या जात नसल्याचे अधोरेखित केले, यावर भाजप आमदार नितेश राणे पलटवार केला आहे.

First Published on: November 19, 2022 3:53 PM
Exit mobile version