वर्षा ते विधानभवन रस्ता गुळगुळीत होतो हेच राज्याचं दुर्देव

मुख्यमंत्री हिवाळी अधिनेशनासाठी विधान भवनावर जाणार म्हणून वर्षा बंगला ते विधान भवनापर्यंतचा रस्ता डागडुजीचे काम हाती घेण्यात आलं. म्हणजे जनता खडबडीत रस्त्यावर पण राजा गुळगुळीत रस्त्यावरुन जाणार हेच राज्याचं दुर्देव आहे, असा टोला भाजप आमदार नितेश राणे यांनी लगावला आहे.

First Published on: December 22, 2021 9:51 PM
Exit mobile version