‘त्या’ मेसेजमध्ये ठामपातल्या अधिकाऱ्याची खंत

आमदार नितेश राणेंनी आज विधानसभेत बोलताना ठाणे महानगर पालिकेत सुरू असलेल्या भ्रष्टाचारावर प्रश्न उपस्थित केला. यावेळी त्यांनी ठाणे महानगर पालिकेतल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने त्याच्याच एका सहकाऱ्याला पाठवलेला मेसेज पत्रकारांसमोर वाचून दाखवला.

First Published on: February 28, 2020 3:25 PM
Exit mobile version