नितीन गडकरींनी टोरँडो बुलच्या सिमेन्सचा किस्सा सांगितला

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दूध उत्पादन वाढवण्यासाठी बारामतीसह राज्यात कोणते उपाय सुरू आहेत, याबाबत सांगितलं आहे. बारामतीमध्ये बोलत असताना त्यांनी १९५२ सालचा किस्सा सांगितला. १९५२ साली गीर गाय ब्राझीलमध्ये गेली आणि ६० लीटर दूध द्यायला लागली. आपल्या भारतामध्ये १० लीटर दूध मिळतं हे वाढवण्यासाठी काही उपाय करणं गरजेचे आहे. बुलचे सिमेन्सचा वापर केल्यास २० लीटरपर्यंत दूध गाय देऊ शकते, असं गडकरींनी सांगितले.

First Published on: March 11, 2023 7:07 PM
Exit mobile version