विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीबाबत ‘Nitin Raut’ यांचा खुलासा

राज्यात विधानसभा अध्यक्षपदावरुन राजकारण सुरु आहे. त्यातच आता काँग्रेस आमदार आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.मात्र ‘विधानसभा अध्यक्षपदी माझी निवड होणार नाही’, असे वक्तव्य करत नितीन राऊत यांनी या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीबाबत खुलासा केला आहे.

First Published on: December 26, 2021 1:40 PM
Exit mobile version