सुशांत सिंह राजपूतच्या घरी झालेल्या पुजेचा संबंध नाशिकशी नाही

सुशांतसिंह राजपूतचा पूजा करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पुजा घेत असलेले भटजी हे नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथील असल्याचे सांगितले जात होते. मात्र त्यात काही तथ्य नसल्याचे त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाचे अध्यक्ष उन्मेष गायधनी यांनी सांगितले आहे.

First Published on: August 10, 2020 12:18 PM
Exit mobile version