करोनाची भीती कशी कमी कराल? मानसोपचातज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा

करोना व्हायरसची भीती सध्या जगभरात पसरली आहे. यातच साधा सर्दी, खोकला जरी असेल तरी त्याला करोना आहे असं गृहीत धरलं जात. शिवाय, याबाबत अनेक समज-गैरसमज पसरवले जातात. या सर्वाविषयी पसरलेली भीती कशी कमी करायची याबाबत मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा यांच्याशी केलेली बातचित

First Published on: March 17, 2020 8:56 PM
Exit mobile version