कतरीना कैफ डेटवर गेलीच नाही

कतरीना कैफ डेटवर गेलीच नाही बॉलीवूड अभिनेत्री कतरीना कैफ हिच्या रिलेशनच्या चर्चा नेहमीच रंगत आल्या आहेत. कधी सलमान खान तर कधी रणबीर कपूरसोबतचे तिचे नाते चर्चेत आले आहेत. पण आता मात्र कतरीना कैफने तिची मनातील खदखद व्यक्त केली आहे. गेल्या १० वर्षात आपल्याला कोणीही डेटसाठी विचारल नसल्याचं कतरीना सांगते.

First Published on: December 22, 2018 2:44 PM
Exit mobile version