सरकारबाह्य व्यक्तींची राणे कुटुंबीयांना अडकवण्यासाठी फोनाफोनी

प्रविण दरेकरांवर कारवाई होणार याचे संकेत विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिले होते. त्यानंतर काही तासांतच त्यांच्या विरोधात पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही कारवाई पूर्णतः सत्ताप्रेरीत असल्याची टिका आमदार नितेश राणे यांनी केली आहे.

First Published on: March 16, 2022 8:16 PM
Exit mobile version