आता व्हॉट्स अॅपवरही कळणार पीएनआर स्टेटस

भारतीय रेल्वेच्या आरक्षणाची चौकशी करायची असल्यास, आतापर्यंत तुम्हाला १३९ हा नंबर फिरवणं गरजेचं होतं. मात्र आता ही सुविधा तुम्हाला व्हॉट्स अॅपवरदेखील मिळणार आहे. कशी असेल ही सुविधा जाणून घेऊया

First Published on: September 4, 2018 6:00 PM
Exit mobile version