संजय राऊतांनी धुडकावली भाजपची ऑफर

राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पाठिंब्यावर शिवसेना सरकार स्थापन करणार हे आता निश्चित झाले आहे. त्यानंतर भाजपकडून शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली गेली असल्याची बातमी आली. मात्र संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन या बातमीचे खंडन केले. भाजपचा सेल संपला असून त्यांच्या ऑफरमध्ये आता दम नाही. आम्ही आमचा मार्ग निवडला असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.

First Published on: November 22, 2019 1:19 PM
Exit mobile version