जाणून घ्या व्यक्तिमत्त्वाबद्दल

मूलांक 2चा स्वामी ग्रह चंद्र आहे. त्यामुळे या व्यक्तींचा स्वभाव चंद्राप्रमाणेच शांत, सुंदर आणि संयमी असतो. हे व्यक्ती शरीरासोबतच मनाने देखील सुंदर असतात. त्यामुळेच अनेकजण यांच्याकडे सहज आकर्षित होतात.

First Published on: April 1, 2023 11:17 AM
Exit mobile version