चंद्रशेखर बावनकुळे यांचा राज्य सरकारला इशारा

राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होऊ नये, यासाठी राज्य सरकारने विधेयक मांडलं. यावर भाजप आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोलताना राज्य सरकारला इशारा दिला.

First Published on: March 7, 2022 7:57 PM
Exit mobile version