मृतदेहांच्या अंगावर व्रण नाही की रक्ताचा साधा थेंब नाही, मग मृत्यू झाला कसा?

ओडिशा रेल्वे दुर्घटनेप्रकरणी सातत्याने नवनवे धक्कादायक खुलासे समोर येताहेत. या अपघातात २८० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झालाय तर हजारो प्रवासी जखमी झालेयत. या अपघातानंतर अनेकांचे मृतदेह छिन्नविछिन्न पसरले होते. रक्ताच्या थारोळ्यात मृतदेहांचा खच पडला होता. यामध्ये ४० जणांच्या मृतदेहावर कोणत्याही प्रकारच्या जखमा आढळून आलेल्या नाहीत.

First Published on: June 6, 2023 7:47 PM
Exit mobile version