मुलांनो बाहेर फिरण्याआधी आई-वडीलांची आठवण ठेवा

नाशिक जिल्हातील मालेगावमध्ये कोरोनाने अक्षरशः थैमान घातले आहे. बागलाण तालुक्यातील सटाणा येथील संभाजी रोड परिसरात कोरोना संदर्भात जनतेमध्ये जागृती आणण्यासाठी जेष्ठ नागरिक आणि माजी नगरसेवकांनी आपल्या भाषणातून तरुणांना संदेश दिला आहे.

First Published on: April 27, 2020 7:52 PM
Exit mobile version