मुलासह नातवंडाचे पोट भरण्यासाठी करते दिवसरात्र मेहनत

मुलासह नातवंडाचे पोट भरण्यासाठी करते दिवसरात्र मेहनत

पोटाची खळगी भरण्यासाठी वरळीतील लक्ष्मी या आजी दिवसरात्र मेहनत घेत आहेत. त्या आपल्या मुलासह नातवंडाचे पोट भरण्यासाठी भर पावसात रस्त्यावर बसून बांबूच्या काड्यांपासून टोपल्या बनवून विकत आहेत.

First Published on: August 16, 2020 10:00 AM
Exit mobile version