आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली माहिती

महाराष्ट्रात आता ओमिक्रॉन व्हेरिएंट हा वाढत चालला असून ओमिक्रॉन पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 8 झाली आहे.पिंपरी चिंचवडमध्ये आज सहा रुग्ण ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आढळून आले असून पुण्यात एक आणि डोंबिवली मधील एक अशी ओमिक्रॉन पॉझिटिव्ह चार रूग्णांची संख्या आता आठ झाली आहे. अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीये.

First Published on: December 6, 2021 5:24 PM
Exit mobile version