ओमिक्रॉनचे नव्या लक्षणामध्ये केसगळतीचे प्रमाण जास्त

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट ओमिक्रॉनमुळे सर्वांची चिंता वाढली आहे. दरम्यान राज्यामध्ये दिवसागणीक रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. तसेच कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये आता केसगळतीचे प्रमाणही वाढू लागले आहे.

First Published on: January 8, 2022 3:11 PM
Exit mobile version