फक्त रात्री दिसतात ओमिक्रॉनची नवी लक्षणे, डॉक्टरांचा इशारा

ओमिक्रॉनमुळे पुन्हा एकदा जगावर चिंतेची लाट पसरली आहे. काही देशामध्ये तर कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आलीये. कोरोनाचा हा नवा ओमिक्रॉन हा व्हेरिएंट डेल्टा व्हेरिएंटपेक्षा घातक असल्याचं मत डॉक्टरांनी व्यक्त केलंय. मात्र ओमिक्रॉनच्या लक्षणांबाबत देखीलअनेक प्रकारचे दावे केले जात आहे.

First Published on: December 14, 2021 10:46 AM
Exit mobile version