ऑन ड्युटी कर्मचाऱ्यांनीही केले मतदान

मतदान केंद्रावर सेवेसाठी कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनीही आपले मतदानाचे कर्तव्य पार पाडून कामाच्या कर्तव्याकडे मोर्चा वळवला आहे. अशाच एका कर्मचाऱ्याशी बातचीत केली आहे माय महानगरची प्रतिनिधी भाग्यश्री भुवड यांनी….
First Published on: October 21, 2019 10:47 AM
Exit mobile version