निपुण धर्माधिकारी घेऊन येत आहे एक गोड लव्ह स्टोरी

२० सप्टेंबरपासून एमएक्स प्लेअरवर निपुण धर्माधिकारी आणि मृण्मयी गोडबोले यांची मुख्य भुमिका असणारा ‘वन्स इन इयर’ ही वेबसिरीज सुरू होत आहे. या वेबसिरीजमधून पहिल्यांना निपुण अभिनेता म्हणून सगळ्यांसमोर येणार आहे.

First Published on: September 17, 2019 6:56 PM
Exit mobile version