नाशिकमधील शाळांचा ऑनलाईन दिंडी सोहळा

नाशिकमधील शाळांनी ऑनलाईन दिंडीचा सोहळा साजरा केला. बॉईज टाऊन स्कूलची ही ऑनलाईन वारी मुलांसाठी पर्वणी ठरली. मुलींनी पारंपारिक वेशभूषा करून दिंडीत सहभाग घेतला.

First Published on: July 1, 2020 11:28 AM
Exit mobile version