ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म्सची तणाव घटवण्यात झाली मदत

कोरोनाच्या काळात शाळा ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आल्या. मात्र ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यास अडथळे येत असल्याचे समोर आले होते त्याचप्रमाणे अनेक विद्यार्थ्यांनी मानसिक तणावाला देखील समोरे गेले होते. मात्र ऑनलाईन अभ्यासामुळे विद्यार्थ्यांचा तणाव घटवण्यासाठी मदत झाल्याचे एका सर्व्हेमधून समोर आले आहे. काय आहे हा सर्व्हे जाणून घ्या.

First Published on: October 27, 2021 12:57 PM
Exit mobile version