नाशकात होणार ऑनलाईन योगसाधना!

नाशिक जिल्ह्याचे क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या संकल्पनेतून यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन योगसत्राचे आयोजन केले आहे. रविवारी सकाळी झूमअ‍ॅपद्वारे ४५ मिनिटे योगसाधना होणार असून, नाशिककरांना सहभागाचे आवाहन करण्यात आले आहे.

First Published on: June 20, 2020 6:53 PM
Exit mobile version